Goa Corona Patients Updates Dainik Gomantak
गोवा

गोव्यात कोरोनाचे 91 सक्रिय रुग्ण; 15 नवे बाधित

आतापर्यंत 2 लाख 45 हजार 625 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली.

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात गुरुवारी कोरोनाचे 15 रुग्ण सापडले असून संक्रमणाचा दर 2.10 टक्के इतका झाला आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 91 इतकी झाली आहे. आतापर्यंत 2 लाख 45 हजार 625 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. (91 active patients of Corona in Goa)

यापैकी 2 लाख 41 हजार 702 रुग्ण बरे झाले. हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.40 टक्के आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झाला नसल्याने एकूण मृत्यूंचा आकडा 3 हजार 832 कायम आहे. गुरुवारी 712 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या. त्यापैकी 15 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT