Vaccination Dainik Gomantak
गोवा

Goa Covid 19: नागरिकांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात लसीकरणाला (Vaccination) चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत 9 लाख 30 हजार 455 एवढे लसीकरण झाले आहे. आज 13,203 एवढे लसिकरण आज झाले. ज्यात 10,381 जणांनी पहिला डोस तर 2,822 जणांनी दुसरा डोस घेतला. राज्यातील आतापर्यंत एकूण लसीकरण 9 लाख 30 हजार 455 एवढे झाले आहे. ज्यात 6,94,047 जणांनी पहिला डोस तर 1,18,204 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

दरम्यान, राज्याला पूर्ण कोरोना मुक्त (Corona) करण्याचे ध्येय गोवा सरकारने (Goa Government) ठेवले असून राज्यात असलेल्या 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला कोरोना प्रतिबंधक लस (Corona vaccine) देऊन गोवा राज्यात कोरोना नियंत्रणात यावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्यात असलेल्या परदेशी नागरिकांना (Foreign People) तसेच भिकाऱ्यांना (Beggars) कोरोना प्रतिबंधक लस (Corona vaccine) देण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

Indian Super League: FC Goa च्या कामगिरीवर प्रशिक्षक मार्केझ भडकले; जमशेदपूर विरोधात पराभवाचे कारणही केले स्पष्ट

Eco Green Cement: 'इको ग्रीन सिमेंट' ठरणार बांधकाम क्षेत्रासाठी वरदान; विद्यार्थ्यांचा क्रांतिकारक प्रकल्प

SCROLL FOR NEXT