Today's Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Updates: नवे दोन बाधित, 14 रुग्ण बरे

गुरुवारी कोरोना संक्रमणाचा दरही 0.26 टक्के इतका खाली आला

दैनिक गोमन्तक

पणजी: कोरोनाची तिसरी लाट आता जवळपास ओसरली असून गोव्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. गुरुवारी कोरोना संक्रमणाचा दरही 0.26 टक्के इतका खाली आला, तर सक्रिय रुग्णांची संख्या 38 इतकी झाली. (Today's Goa Corona Update)

आज 14 जण कोरोनातून बरे झाले. गेल्या 24 तासांत केवळ नवे 2 बाधित रुग्ण सापडले. राज्यात आतापर्यंत 2 लाख 45 हजार 267 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2 लाख 41 हजार 399 रुग्ण बरे झाले. हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.42 टक्के इतके आहे. सध्या राज्यात 38 सक्रिय रुग्ण असून एकूण मृत्यूचा आकडा 3 हजार 830 कायम आहे. गुरुवारी 757 संशयित रुग्णांच्या चाचण्या केल्या. त्यापैकी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

SCROLL FOR NEXT