Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: पॉझिटिव्हिटी दरात घसरण; नव्या 1794 जणांना कोरोनाची लागण

दिवसभरात 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

दैनिक गोमन्तक

Goa Corona Update: गोव्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे सरकारने काही निर्बंध लावले आहे. महिन्याभरात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. त्यात भरीला ओमिक्रॉन रुग्णही वाढत होते. तुलनेत कोरोना रुग्णसंख्या (Corona Patient) काही दिवसात कमी होताना दिसत आहे. परंतु तरीही या रुग्णसंख्येत सातत्य नसल्याचे चित्र आहे. कारण कालच्या तुलनेत आज काही प्रमाणात कोरोना रुग्ण वाढले आहेत.

त्यामुळे जोपर्यंत ही रुग्णसंख्या पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत प्रत्येकाने काळजी घेणे आणि सरकारने (Goa Government) आणि आरोग्य विभागाने (Health Department) दिलेल्या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सरकारतर्फे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आज दिवसभरात 1794 जण नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Corona Death) झाला आहे. मात्र पॉझिटिव्हिटी दर काही प्रमाणात कमी म्हणजे 29.91% इतका आहे.

  • नवे कोरोनाबाधित : 1794

  • बरे झालेल्यांची संख्या : 2522

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 18197

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3623

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 8

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 5997

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 55

  • पॉझिटिव्हिटी दर : 29.91%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT