Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: गणपती उत्सवात गोवेकरांना आनंदाची बातमी, राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या शून्य

Goa Corona Update: एक महिन्यापूर्वा देखील राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या देखील शून्य झाली होती.

Pramod Yadav

Goa Corona Update: कोरोना संसर्गाबाबत गोव्यातील नागरिकांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या शून्य झाली आहे.

गुरुवारी राज्यात 204 जणांचे नमूने तपासण्यात आले, त्यापैकी एकही सकारात्मक आलेला नाही.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आजवर दोन लाख ६३ हजार ३५२ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी दोन लाख ५९ हजार ३३८ जण कोरोनामुक्त झाले.

आजवर कोरोनामुळे ४ हजार १४ जणांचा बळी गेला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९८.४८ टक्के एवढा आहे.

एक महिन्यापूर्वा देखील राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या देखील शून्य झाली होती. त्यानंतर एक ते दोन नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली त्यानंतर पुन्हा राज्यातील एकही सक्रिय बाधित रुग्ण नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

Rashi Parivartan Yog 2026: धनलाभ अन् प्रगतीचा योग! 'राशिपरिवर्तन योगा'ने 5 राशींच्या लोकांचे स्वप्न होणार पूर्ण; रातोरात चमकणार नशीब

SCROLL FOR NEXT