goa corona update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: आज नव्या 2691 कोरोनाबाधितांची नोंद; 8 जणांचा मृत्यू

राज्यातील एकूण 7229 कोविड चाचणी केलेल्यांपैकी 2691 जण कोरोनाबाधित आढळले आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Corona Update: दिवसागणिक गोव्यातील कोरोना रुग्णसंख्या उच्चांक गाठत आहे. नोव्हेंबरपर्यंत जी रुग्णसंख्या शंभरीच्या आत होती ती रुग्णसंख्या आता हजारोंमध्ये आढळून येत आहे. आज राज्यात एकूण 2691 नवे कोरोनाबाधित (Corona Patient) रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अजूनही म्हणावी तशी काळजी नागरिकांकडून घेतली जात नसल्याचे चित्र दिसत आहे.

  • नवे कोरोनाबाधित : 2691

  • बरे झालेल्यांची संख्या : 3274

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 383

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3602

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 8

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 7229

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 30

  • पॉझिटिव्हिटी दर : 37.23%

वरील आकडेवारीमुळे अजूनही गोव्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि सर नागरीकांनी आपली आणि कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT