Goa Corona Report Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Report: कोरोनाचा उद्रेक; 24 तासात 1432 जणांना कोरोनाची लागण

गोव्यात आज 6592 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी मागील 24 तासात एकूण 1432 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Corona Report: गोव्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत फक्त वाढच होताना दिसत आहे. सोबतच ओमिक्रॉन बाधितांची संख्यादेखील वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने काही नवीन निर्बंध (Corona Rule) लागू केले आहेत, ज्यांचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे.

गोव्यात आज 6592 जणांची कोरोना चाचणी (Corona Test) करण्यात आली होती. त्यापैकी मागील 24 तासात एकूण 1432 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 4 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. राज्यात 21.72 इतका कोरोना पॉझिटीव्हिटी दर आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारने काही नवीन निर्बंध आणले आहेत. सार्वजनिक ठिकाणी सभा, मेळावे किंवा कार्यक्रमासाठी फक्त 100 लोकांच्याच उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. शिवाय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गोवा पोलिसांतर्फे कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत (CM Pramod Sawant) यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर जनतेने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT