ramesh tawadkar Dainik Gomantak
गोवा

Cooperation News : सहकारामुळे बेरोजगारीची समस्या सुटेल: रमेश तवडकर

Cooperation News : शेळेर-काणकोण येथे सहकार सप्ताहाचा उत्‍साहात समारोप

गोमन्तक डिजिटल टीम

Cooperation News : आगोंद, सहकार क्षेत्रात झोकून देणारे नेतृत्वच विश्वासाच्या बळावर सहकार वाढवू शकते. सहकारामुळे बेरोजगारीची समस्या सुटू शकते, असे प्रतिपादन सभापती रमेश तवडकर यांनी व्यक्त केले.

गोवा राज्य सहकारी संचालनालय व‌ दक्षिण गोवा सहकार निबंधक कार्यालयातर्फे ७० व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहाचा समारोप समारंभ शेळेर, काणकोण येथील सरकारी शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात झाला.

काणकोण अर्बन पतसंस्था, जन विकास सहकारी संस्था आणि काणकोण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाला हेमंत कामत, दिनेश पवार, अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष अजित पैंगीणकर,

काणकोण तालुका सहकारी संस्थेच्या अध्यक्षा सुनंदा देसाई, जनविकास सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजेश गावकर आणि दक्षिण गोवा साहाय्यक सहकार निबंधक संतोष नाईक उपस्थित होते. सूत्रसंचालन शिरीष पै यांनी केले तर राजेश गावकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT