Goa Raj Bhavan Dainik Gomantak
गोवा

कॉंग्रेस नेत्यांची आज गोवा राजभवनासमोर निदर्शने

गुरुवारी सकाळी 11 वाजता कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्ते राज राजभवनासमोर जमा होणार

दैनिक गोमन्तक

पणजी : 'नॅशनल हॅरॉल्ड' प्रकरणावरुन केंद्र सरकारने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. याचबरोबर राज्य पातळीवरील कॉंग्रेस नेत्यांना देखील लक्ष्य केले जात आहे. याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी सकाळी 11 वाजता कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्ते राज राजभवनासमोर निदर्शने करणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.

'नॅशनल हॅरॉल्ड' वृत्तपत्राला 90 कोटी कर्ज देण्यात आले होते. ही रक्कम पगार आणि निवृत्त वेतन देण्यासाठी वापरण्यात आली होती. मात्र, हे पैसे राहुल गांधींनी घेतल्याचा आरोप सरकारने केला आहे.

भाजप सरकार सूडाचे राजकारण करत आहे. सत्ताधारी पक्षाने अशा पद्धतीचे खालच्या पातळीवर उतरून राजकारण करू नये. निवडणुका जवळ आल्या की सरकार विरोधी पक्षांच्या मागे लागते, असा आरोप देखील अमित पाटकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT