GCET Result Declared  Dainik Gomantak
गोवा

GCET Result: गोवा समान प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होणार

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या गोवा समान प्रवेश परीक्षेचा (GCET Result) निकाल जाहीर झाला आहे. तांत्रिक शिक्षण संचालनालयाचे संचालक विवेक कामत यांनी सोमवारी (दि.18) परिक्षेचा निकाल जाहीर केला. व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती कामत यांनी यावेळी दिली.

भौतिकशास्त्र विषयाचा निकाल

प्रथम: अन्वेष संदीप बांदकर ( गुण 64), द्वितीय: आदित्य प्रवीण पार्सेकर (गुण 61), तृतीय: दिया दत्तराज पलंग (गुण 55), तृतीय: मायकल सविओ झेवियर लेविस (गुण 55), पाचवा: अनिष्का आनंद कुलकर्णी (गुण 52) आणि संजीवकुमार बाळकृष्ण नाईक (52).

पदार्थविज्ञान

प्रथम: रुजुला रमेश शेट (गुण 71), प्रथम: आदित्य प्रवीण पार्सेकर (71), द्वितीय: अनिष्का आनंद कुलकर्णी (गुण 69),अन्वेष संदीप बांदेकर (गुण 69), आणि कार्तिक उर्फ पूनम स्नेहराज प्रभुगावकर (गुण 69).

गणित

प्रथम: रोनीत नितीन कुंकळीकर (गुण 74), द्वितीय: कुशल जैन (गुण 73), द्वितीय: पार्थ तुषार नाईक (गुण 73), द्वितीय: ब्रायन वाज ( गुण 73) तृतीय: मायकल सविओ झेवियर लेविस (गुण 72), संजीवकुमार बाळकृष्ण नाईक (गुण 72) आणि आर्यन प्रशांत देसाई (गुण 72).

विद्यार्थ्यांना आपला सविस्तर निकाल संचालनालयाच्या http://www.dte.goa.gov.in/ या संकेस्थळावर पाहता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT