Goa CM Kolhapur Visit 
गोवा

Goa CM Kolhapur Visit: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर

मुख्यमंत्री सावंत या दौऱ्यात देव दर्शन यासह शिवाजी विद्यापीठ आणि इतर कार्यक्रमांत उपस्थित राहतील.

Pramod Yadav

Goa CM Kolhapur Visit: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत गुरुवारीपासून दोन दिवसांच्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री सावंत या दौऱ्यात देव दर्शन यासह शिवाजी विद्यापीठ आणि इतर कार्यक्रमांत उपस्थित राहतील.

असा असेल मुख्यमंत्री सावंत यांचा दौरा

गुरुवार, दि. 30 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कोल्हापूर येथे आगमन होईल. दुपारी 4 ते 4.30 वाजता सार्वजनिक बैठक घेतल्यानंतर ते 4.30 वाजता नृसिहवाडीकडे प्रयाण करतील, दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री सावंत सांगलीकडे प्रयाण करतील व रात्री रेसिडेन्सी क्लब येथे मुक्काम करतील.

मुख्यमंत्री शुक्रवारी दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 6.45 वाजता श्री अंबाबाई मंदिराकडे प्रयाण करतील व दर्शन घेतील. त्यानंतर त्र्यंबोली देवी मंदिराकडे प्रयाण व दर्शन घेतील.

शिवाजी विद्यापीठात नियोजित कार्यक्रमाला 10.30 वाजता मुख्यमंत्री उपस्थित राहतील. नंतर भोसले हाऊस, तुळजाई बिल्डींग येथे बैठक घेतल्यानंतर सायंकाळी 5.45 वाजता प्रायव्हेट हायस्कूल येथील कार्यक्रमास उपस्थित राहतील. रात्री रेसिडेन्सी क्लब कडे प्रयाण करुन रात्री गोव्याकडे येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT