Theft Case Dainik Gomantak
गोवा

Canacona Theft Case: कारची काच फोडून चोरी करणारा पोलिसांच्या ताब्यात; 50 हजार जप्त

ही घटना काणकोण येथील काब दे राम परिसरात घडली

Ganeshprasad Gogate

Theft Case पार्क करून ठेवल्याच्या कारची काच फोडून ५० हजार लंपास करणाऱ्याला कुंकळ्ळी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त नुकतेच हाती आलेय.

ही घटना काणकोण येथील काब दे राम परिसरात घडली असून त्याच्याकडून सर्व रक्कम जप्त करण्यात आलाय.

सध्या राज्यात गुन्हेगारीचे वातावरण वाढत चालले असून दर आठवड्याला खून, बलात्कार, चोरी, मारामारी, दरोडा, विनयभंग अशा घटना घडत आहेत.

सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी बाणस्तारी, पर्वरी अपघात आणि मडगाव येथील खुनाच्या घटनेनंतर सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. पोलीस निष्क्रियतेने वागत असून सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात कुचकामी ठरत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

Goa Monsoon Preparations: डिचोली परिसरात मजुरांचा वाढलाय 'भाव'; पावसाळापूर्व कामांची गडबड, अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय

Goa Politics: फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार; भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लक्ष, इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता

Goa Weather: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीची हजेरी, पण गर्मीतून अद्याप सुटका नाही

Goa Infrastructure: डांबरीकरण खोळंबले, बेंजो वाजवून निषेध; मिशन फॉर लोकलतर्फे आंदोलन, आमदार प्रवीण आर्लेकरांवर टीका

SCROLL FOR NEXT