Road Issue Dainik Gomantak
गोवा

Calangute Road Issue: कळंगुट रस्त्यांकडे PWD जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतेय- सिक्वेरा

खराब रस्त्यांचा फटका इथल्या पर्यटन व्यवसायावर होतोय

Ganeshprasad Gogate

Calangute Road Issue सध्या गोव्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा होत चालली असून काही दिवसांपूर्वी बागा येथील रस्ते दुरुस्तीचा प्रश्न उद्भवला होता. बागा नंतर आता कळंगुट येथील रस्त्यांची सुद्धा दुर्दशा झाली असून सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी रस्त्यांच्या देखभालीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप कळंगुट सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी केलाय.

शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सिक्वेरा म्हणाले की, खराब रस्त्यांमुळे कळंगुटची प्रतिष्ठा खराब होत असून याचा फटका इथल्या पर्यटन व्यवसायावर होत आहे. खराब रस्त्यांमुळे पर्यटक पाठ फिरवत असून स्थानिक व्यापारावर देखील याचा विपरीत परिणाम होतोय.

मात्र कळंगुट शेजारच्या अर्पोरा-नागोवा-कॅंडोलिम सारख्या भागातील रस्त्यांची स्थिती चांगली असून सरकारचा कळंगुटबाबतीत असा दुजाभाव का? असा सवाल त्यांनी उपस्थित केले, मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी कळंगुट ते बागा परिसरातील रस्त्यांची पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांकडून तातडीने पाहणी केल्यावर चक्क कळंगुट परिसरात खड्डे नसल्याचे सप्ष्टीकरण दिलेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT