CM Dr. Pramod Sawant | Goa Budget 2023-24 Dainik gomantak
गोवा

Goa Budget 2023-24: गोव्याचा अर्थसंकल्प तर सादर होणार, पण त्यावर चर्चा होणार नाही! कारण सांगताना मुख्यमंत्री म्हणाले...

या आठवड्यात गोवा विधानसभेत गोव्यासाठीचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Budget 2023-24: या आठवड्यात गोवा विधानसभेत गोव्यासाठीचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र यावेळी काहीं वेगळ्या पद्धतीने यंदाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.

दरवर्षी विधानसभेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावर चर्चा करण्यात येते, मात्र यंदा यावर चर्चा होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

सोमवारी सभापती रमेश तवडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत एकमत झाल्यानुसार आता तीन दिवस अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा पावसाळी अधिवेशनात होणार आहे.

या बैठकीतून बाहेर पडताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, नेमकी तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी ते या अधिवेशनात 2023-24 चा राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांच्या लेखाजोखावरही मतदान होणार आहे.

अर्थसंकल्पावर चर्चा पुढील पावसाळी विधानसभेच्या अधिवेशनात होईल. विरोधकांच्या मागणीनुसार अधिवेशन 31 मार्चच्या पुढे वाढवले जाईल का, या प्रश्नाला त्यांनी नकारार्थी उत्तर दिले.

सध्याच्या विधानसभा आणि मागील सभागृहाच्या कामकाजावर भाष्यकार आणि विरोधी राजकारण्यांकडून वर्षानुवर्षे कामकाजाचे दिवस कमी होत असल्याने आणि विधानसभेच्या कामकाजात घट होत असल्याची तक्रार व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Onion Price: कांद्याने आणले गृहिणींच्या डोळ्यांत पाणी; नवा कांदा 60, जुन्याचा दर 75 रुपये किलो

Election Commission Form 6 Removed: झंझट संपली! फॉर्म-6 सोबत आता द्यावे लागणार नाही ॲडिशनल डिक्लेरेशन; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Porvorim Traffic: उन्नत मार्ग सुरू, तरी कोंडी कायम; जोडमार्ग अपुरे, सायंकाळी पणजीत प्रवेश करताना वाहनचालकांची दमछाक

Goa Pedestrian Safety Audit: रस्ता सुरक्षेनंतर आता पादचारी सुरक्षा ऑडिट; जुन्या शिफारशी अपूर्ण, नव्या ऑडिटवर 2.2 कोटी खर्च

Goa SIR Voter Deletion: मतदार वगळल्याप्रकरणी निकाल; 'एसआयआर'मध्ये 'फॉर्म 8'चा पेच, गोवा खंडपीठाच्या निर्णयाकडे लक्ष

SCROLL FOR NEXT