Goa HSC Result Dainik Gomantak
गोवा

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Goa SSC Result Declared: गोव्यात यावर्षी 18,914 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 17, 473 उर्तीर्ण झाले आहेत.

Pramod Yadav

Goa SSC Result Declared

गोवा शालान्त मंडळाने यावर्षी एप्रिल महिन्यात घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यावर्षी दहावीचा 92.38 टक्के निकाल लागला आहे. गोव्यात यावर्षी 18,914 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 17, 473 उर्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली.

यावर्षी देखील मुलांपेक्षा मुलीच हुश्शार असल्याचे दिसून आले असून, मुलांचा निकाल 91.80 टक्के तर मुलींचा 92.93 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या (gbshsegoa.net) संकेतस्थळावर पाहता येईल.

या निकालाची प्रत मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून १७ मे २४ रोजी दुपारी २ नंतर डाऊनलोड करता येईल.

यावर्षी 18,914 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी 17,473 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

9318 मुलांपैकी 8555 मुले उत्तीर्ण झाले आहेत. (91.80%)

9596 मुलींपैकी 8918 मुली उर्तीर्ण झालेत. ( 92.93 % )

यंदा दहावीच्या परिक्षेत 6,727 विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा लाभ झाला असून, त्यापैकी 263 विद्यार्थी क्रीडा गुणांमुळे उत्तीर्ण झाल्याची माहिती शेट्ये यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rinku Singh father passes away: क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; वडिलांचे निधन, अनेक दिवसांपासून होते आजारी

Panaji Municipal Election: तीस जागांसाठी 69 उमेदवार, महापालिका निवडणुकीत आठ जणांनी घेतली माघार; 'या' उमेदवारांचे अर्ज मागे

Lairai Jatra: एका आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा! लईराई जत्रेतील दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी हायकोर्टाचे निर्देश

'सांत आंद्रे'तील भू-रूपांतरे स्थगित, आंदोलन मागे; सहाव्या दिवशी वीरेश बोरकरांच्या उपोषणाची सांगता

Horoscope: 'आमलकी एकादशी'चा शुभ योग; लक्ष्मीच्या कृपेनं 'या' तीन राशींची चांदी! उत्पन्नात वाढ आणि कामात यश मिळणार

SCROLL FOR NEXT