Exam  Dainik Gomantak
गोवा

Goa Board 12th Timetable: बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या तारखा

Goa Board 12th Timetable: मंडळाच्या वतीने www.gbshse.in या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Ganeshprasad Gogate

Goa Board 12th Timetable: गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (GBSHSE) गोवा बारावी (HSSC) 2024 साठीचे परीक्षा वेळापत्रक जाहीर केले आहे.

मंडळाच्या वतीने www.gbshse.in या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार 28 फेब्रुवारी ते 12 मार्च २०२४ या काळात बारावीची परीक्षा होणार आहे.

मंडळाच्या वतीने यामध्ये विद्यार्थी नोंदणी, परीक्षा शुल्क, परीक्षा केंद्र याबाबत माहिती देण्यात आली आहे.

कसे पाहाल परीक्षेचे वेळापत्रक

1) सर्वप्रथम gbshse या शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळा भेट द्या

2) मंडळाच्या मुख्य पानावर बारावीचे परीक्षा वेळापत्रक यावर क्लिक करा

3) त्यानंतर स्क्रिनवर परीक्षा वेळापत्रकाची माहिती असणारा फाईल येईल ती डाऊनलोड करा

4) डाऊनलोड केलेल्या पीडीएफ फाईलची प्रिंट काढता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पोलीस असल्याचे भासवून पर्वरी महामार्गावर अडवली गाडी, 8 लाख लुटले; इराणी गँगमधील संशयिताला पुण्यातून अटक

Goa Murder Case: गाडी सापडली कणकवलीत, संशयितांकडून बेदम मारहाण; पीर्ण येथील खूनप्रकरणाचा वाचा घटनाक्रम..

Ind Vs SA: भारत की आफ्रिका! 'टॉस' ठरणार निर्णायक? महिला क्रिकेट टीम स्वप्नपूर्तीचा उंबरठ्यावर

Ponda: फोंडा पोटनिवडणुकीचा विषय 'दिल्ली'त! प्रदेशाध्यक्ष दामूंना पाचारण; उमेदवाराच्या नावावरून चर्चांना उधाण

Horoscope: अनपेक्षित घडामोडींसाठी तयार राहा, महत्वाच्या व्यक्तीशी भेट उपयोगी ठरेल; वाचा तुमच्या राशीचे भविष्य

SCROLL FOR NEXT