Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: गोवा भाजप सेना होणार दिल्लीला रवाना

दिल्लीमध्ये उमेदवारांची यादी संसदीय मंडळात अंतिम केली जाईल

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्यात भाजपच्या उमेदवारी वरून राजकारणाचे चित्र बदलताना दिसत आहे. उत्पल पर्रीकरांना तिकीट नकरल्याने भाजपची उमेदवारी चांगलीच चर्चेत आली होती. प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, श्रीपाद नाईक, सतीश धोंड यांच्यासह आज दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. ते पुढे म्हणाले दिल्लीमध्ये उमेदवारांची यादी संसदीय मंडळात अंतिम केली जाईल, तसेच बुधवारी घोषित केली जाईल. (Goa bjp candidate list selection)

25 हून अधिक उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता

गोवा विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काही पक्षानी तर दुसरी यादी देखील जाहीर केली आहे. अशातच भाजपने अद्याप आपली पहिली (Sadanand Shet Tanawade) यादी देखील जाहीर केली नाही. हा मोठा चर्चेचा मुद्दा ठरत आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडून बुधवारपर्यंत 25 हून अधिक उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

उत्पल पर्रीकरांना डावलून बाबूशना पणजीत उमेदवारी

पणजीत उत्पल पर्रीकरांऐवजी बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारीचे संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) हे पणजीतून भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र पुन्हा एकदा उमेदवारीची माळ बाबूश मोन्सेरात यांच्या गळ्यात पडली आहे. उत्पल पर्रीकर हे मनोहर पर्रीकर यांचा मुलगा असून पणजी विधानसभेच्या (Goa Assembly Election) जागेसाठी भाजप कडून त्यांना डावलण्यात आले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT