Benaulim Accident Dainik Gomantak
गोवा

Benaulim Accident: वार्का बाणावली येथे भरधाव पिकअप फार्मसीमध्ये घुसली

या अपघातात पिकअप चालक जखमी झालाय

Ganeshprasad Gogate

Benaulim Accident: वार्का बाणावली रोड येथील फार्मसीमध्ये भरधाव पिकअप घुसल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडल्याची माहिती समोर आली आहे. सदर पिकअप जनरेटर घेऊन जात असून चालकाचे पिकअपवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव पिकअप फार्मसीमध्ये घुसली.

घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले असून पिकअप शॉपमधून बाहेर काढण्याचे काम सुरु झाले आहे. या अपघातात पिकअप चालक जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या अपघातात किती नुकसान झालेय तसेच अपघाताचा पंचनामा झालाय का या संबंधित सविस्तर माहिती उपलब्ध झाली नाहीय.

दरम्यान रविवारी राजधानी पणजीमध्येही एकअपघात घडला आहे. पणजीतील दिवजा सर्कल येथे रविवारी दुपारी एका बसने दुचाकीला धडक दिली.

या अपघातात दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर येथे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 9 September 2026: गणपती बाप्पाची 'या' राशींवर होणार कृपावृष्टी! 9 सप्टेंबरचं नक्षत्रांतर बदलणार तुमचं आयुष्य; नोकरदार आणि व्यापाऱ्यांसाठी सुवर्णयोग

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT