chorle.jpg 
गोवा

Goa: चोर्ला घाटात अवजड वाहनांसाठी बंदी  

गोमंन्तक वृत्तसेवा

वाळपई: सत्तरी (Satari) तालुक्यातील चोर्ला (Chorla)  घाटात अवजड वाहनांना 1 जुलै ते 31 डिसेंबर पर्यंत बंदी लागू करण्यात आली आहे. तसा आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) काढलेला आहे. चोर्ला घाटात वाहतुकीचा नेहमीच ताण असतो. अवजड वाहनांचीही रीघ असते. त्यामुळे वारंवार अपघात होत असतात. मे महिन्यात 28 तारखेला एक अवजड वाहतूक ट्रक केरी येथील एका दुकानात घुसला होता.

गेल्या वर्षीही अवजड वाहनांमुळे चोर्लात समस्या निर्माण झाली होती. आजपर्यंत बंदीचा आदेश हा केवळ कागदावर काढला जातो आहे. त्याची कडक अंमलबजावणी केली जात नाही. गेल्या काही काळात चोर्लात बंदीचा आदेश असूनही अवजड वाहनांची ये जा सुरुच होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT