Chinese Manja Dainik Gomantak
गोवा

चायनिज मांजाला गोव्यात बंदी, उल्लंघन केल्यास पाच वर्षाचा तुरुंगवास

Chinese Manja: पर्यावरण कायदा १९८६ अंतर्गत संबधितांवर कारवाई केली जाणार आहे.

Pramod Yadav

पणजी: पंतग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धोकादायक चायनिज मांजावर गोवा सरकारने बंदी घातली आहे. धोकादायक धागा निर्मिती, विक्री तसेच, वापरावर गोव्या बंदी असेल. पंतग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या धाग्यामुळे पक्षी, प्राणी यासह लोकांना देखील याचा धोका उद्भवतो त्यामुळे बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

तात्काळ प्रभावाने शासनाने या धोकादायक धाग्याच्या वापरावर बंदी घातली आहे. नायलॉन, प्लास्टिक, सिंथेटीक पदार्थापासून निर्माण केलेला किंवा काच अथवा मेटलची कोटींग असलेल्या धागा वापरावर देखील बंदी घालण्यात आली आहे.

पंतग उडविण्यासाठी कॉटनच्या धागा वापरता येईल. दरम्यान तीक्ष्ण धार असलेल्या धागा वापरावर बंदी घालण्यात आलीय. धोकादायक ठरणाऱ्या धागा निर्मितीसाठी वापरण्यात येणारे पदार्थ विक्रीवर देखील बंदी घालण्यात आली आहे.

बंदी असताना देखील अशा प्रकारच्या धागा वापरताना किंवा विक्री करताना आढळून आल्यास पर्यावरण कायदा १९८६ अंतर्गत संबधितांवर कारवाई केली जाणार आहे. यात पाच वर्षे तुरुंगवास आणि दंडाचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रतन टाटांच्या लाडक्यानं वेधलं लक्ष! सेंट फ्रान्सिस ऑफ असिसीच्या चर्चमध्ये ‘गोवा’ची उपस्थिती ठरली भावूक; Watch Video

भाजपाचे बुराक! गोव्यातील खराब रस्त्यांबाबत 'आप'ने CM प्रमोद सावंतांना पाठवली एक लाख पत्र; अरविंद केजरीवालांचाही सहभाग

Abrar Ahmed Controversy: "टीम इंडियाच्या 'त्या' खेळाडूला मारायचंय..."; 'जा जा जा' करणारा पाकिस्तानचा खेळाडू पुन्हा वादात, कोणाला दिली धमकी?

'सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही'; सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकिलाकडून हल्ल्याचा प्रयत्न

"जेवढं अंतर जास्ती, तेवढं लग्न यशस्वी", 58व्या वर्षी अरबाज खानला 'कन्यारत्न'; शूरा खानचं वय काय?

SCROLL FOR NEXT