नशा मुक्त भारत अभियाना अंतर्गत जिल्हा समिती आयोजित ऑनलाईन एकल गीत गायन स्पर्धेतील विजेती रक्षा शेट्टी व मंगेश शेट्ये यांच्या समवेत उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर. Dainik Gomantak
गोवा

Goa: नशा मुक्त भारत अभियान मोहिमेची गाण्यांच्या माध्यमातून जागरूकता

नशा मुक्त भारत अभियाना अंतर्गत जिल्हा समिती आयोजित ऑनलाईन एकल गीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना स्वतंत्र दिवस सोहळ्यादिनी बक्षिसे प्रदान करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: नशा मुक्त भारत अभियाना (Drug Free India Campaign) अंतर्गत जिल्हा समिती आयोजित ऑनलाईन एकल गीत गायन स्पर्धेतील (Singing Competitions) विजेत्यांना स्वतंत्र दिवस सोहळ्यादिनी बक्षिसे प्रदान करण्यात आली.

गायनाचे प्रथम बक्षीस आकाश मंगेशकर (मंगेशी), द्वितीय अनिकेत दंड्डीकर (मडगाव), उत्तेजनार्थ कुमारी रक्षा शेट्टी(वास्को) यांना प्राप्त झाले. गीतलेखनासाठी उत्कृष्ट गीतासाठी श्री मंगेश शेट्ये (वास्को) यांना बक्षीस प्राप्त झाले. वरील सर्व विजेत्यांना ध्वजारोहणानंतर उपमुख्यमंत्री श्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.मडगाव दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित केला होता. नशा मुक्त भारत अभियान मोहिमेच्या दिशेने जागरूकतेसाठी वरील गाण्यांचा उपयोग केला जाईल असे सूत्रांनी कळविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

Drug Bust Case: गोव्यात सात दिवस पाळत, मग ठोकल्या बेड्या! तेलंगण पोलिसांची अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई; एलएसडीसह चरसही जप्त

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

SCROLL FOR NEXT