Goa Assembly Session live: गोव्यातील भाजप सरकार विरोधकांना तोंड देण्यास घाबरत असुन, आमच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे या सरकारने टाळले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली
दैनिक गोमन्तक
गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून अधिवेशनात विरोधक आक्रमक असल्याने सत्ताधाऱ्यांची कस लागणार आहे.
अधिवेशनात विरोधक आक्रमक असल्याने सत्ताधाऱ्यांची कस लागणार
गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात
Goa Assembly Session: उत्तरे मिळत नसल्यावरून विरोधक आक्रमक
Goa Assembly Session 2021: मोले प्रकल्पांवरुन सरकार बॅकफूटवर
पर्वरीचे आमदार रोहन खंवटे म्हणाले मधला ८० किलोमीटर लोहमार्ग दुपदरीकरण हा खास प्रकल्प असू शकत नाही. त्यासाठी केलेले भू संपादन रेल्वे कायद्याच्या तरतुदीनुसार रद्द झाले आहे. या भू संपादनास २८७५ जणांनी आक्षेप घेतला आहे.
तम्नार गोवा वीज वहिनी (Goa power line) आणि लोहमार्गाचे दुहेरीकरण (Doubling of railways) या मोले (Mole) अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानातून जाणाऱ्या प्रकल्पांसाठी केलेल्या भू संपादनासंदर्भात (land acquisition) अर्ध्या तासाच्या चर्चेची मागणी आज विधानसभेत विरोधी आमदारांनी केली
कर्नाटकाने म्हादई नदीचे पाणी पळवले हे खरे आहे. पण किती पाणी पळवले हे आताच सांगता येणार नाही.पावसाळ्यात जास्त पाणी जाते तर उन्हाळ्यात कमी पाणी जाते: जलसंपदा मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज
विविध मुद्यांवरून विरोधी पक्ष आक्रमक झाले असतानाच विधिमंडळातील परीक्षेस सरकारला सामोरे जावे लागत आहे
Goa Assembly Session: विरोधी आमदार आक्रमक
विरोधी आमदार आक्रमक
विरोधी आमदार विधानसभेत नाटके करण्यासाठी येतात या विधानसभा कामकाज मंत्री माविन गुदिन्हो यांच्या विधानावरून विरोधी आमदार आक्रमक झाले. त्यांनी सभापतींसमोरील हौद्यात धाव घेतली. यामुळे सभापतींना विधानसभेच्या कामकाजाची वेळ वाढवलेली असतानाही कामकाज तहकूब
तीन दिवसाचे अधिवेशन हा पळवाटीचा एक भाग आहे: आमदार विजय सरदेसाई
आमच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे या सरकारने टाळले आहे: विरोधी पक्षनेते दिगंबर कामत
गोव्यातील भाजप सरकार विरोधकांना तोंड देण्यास घाबरत असुन, आमच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे या सरकारने टाळले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली