Goa Assembly Election: Manohar Ajgaonkar

 
दैनिक गोमन्तक
गोवा

बाबू आजगावकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा !

MGP उमेदवार प्रवीण आर्लेकर यांना भाजप हायजॅक करण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

पेडणे: मतदारसंघात उमेदवारीची (Goa Assembly Election) शर्यत दिवसेंदिवस तापत चालली आहे. MGP उमेदवार प्रवीण आर्लेकर यांना भाजप हायजॅक करण्याची शक्यता असल्याने, MGP च्या पेडणे कोअर कमिटीने बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar) यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. स्थानिक MGP समितीने हा निर्णय घेतला असून हा निर्णय त्यांच्या मंजुरीसाठी केंद्रीय समितीला कळवला जाईल, असे कोअर कमिटीच्या एका सदस्याने सांगितले. आजगावकर यांनी 2017 मध्ये एमजीपीच्या तिकिटावर जागा जिंकली होती आणि नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT