उत्तरप्रदेश येथे प्रयाग जिल्ह्यात पाचव्या टप्प्यातील मतदानावेळी सेवा बजावताना वृध्दांना मदत करताना गोव्यातील सशस्त्र दलाचे जवान. Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील सशस्त्र दलाच्या जवानांनी उत्तरप्रदेश येथे निवडणुकीवेळी बजावली सेवा

मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी केले सहकार्य; वृध्द व गरजू मतदारांना केली मदत .

दैनिक गोमन्तक

वास्को: गोव्यातील 900 सशस्त्र दलाच्या जवानांनी रविवारी (दि. 27) उत्तरप्रदेश येथे प्रयाग जिल्ह्यात पाचव्या टप्प्यातील निवडणुकीवेळी सेवा बजावली. ज्या मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी सहकार्य पाहिजे अशा वृध्द व गरजू मतदारांना मदत केली. (Goa Armed Forces personnel perform service during elections in Uttar Pradesh)

Goa Armed Forces

आज दि.27 रविवारी उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) येथे पाचव्या टप्प्यात मतदान (Assembly Election 2022) झाले. तेथे सेवा बजावण्यासाठी राज्यातील 900 सशस्त्र पोलीस जवानांना पाठवण्यात आले आहे. दोन आठवड्यापूर्वी ते उत्तरप्रदेशला रवाना झाले होते. पोलीस उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरप्रदेश येथे गोवा सशस्त्र पोलीस दलाचे ९ पोलीस निरीक्षक, १५ पोलीस उपनिरीक्षक आणि जवान मिळून 900 जणांचा फाटा तेथे पाठवण्यात आला होता. गोवा सशस्त्र पोलीस (Police) जवान,अधिकाऱ्यांनी ललीतपूर आणि जालौ या जिल्ह्यात विविध ठिकाणी सेवा बजावली.त्यानंतर आज पाचव्या टप्प्याच्या प्रयाग येथे मतदान केंद्रावर सेवा बजावली.सेवे दरम्यान सर्व उपस्थित जवानांनी वृध्दांना मतदान केंद्रापर्यंत नेण्याचे महान कार्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT