Goa Archbishop Ganeshotsav Wishesh  Dainik Gomantak
गोवा

Goa Archbishop: गोव्याच्या आर्चबिशपनी हिंदु बांधवांना दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

एकात्मतेला प्रोत्साहन गरजेचे

Akshay Nirmale

Goa Archbishop extends Ganesh Chaturthi wishes: गणेशोत्सवाला सोमवारी 19 सप्टेंबरपासून सुरवात होत आहे. त्या पार्श्वभुमीवर गोवा आणि दमणचे आर्चबिशप फिलिप नेरी कार्डिनल फेर्राव यांनी गोव्यातील नागरिकांना या उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

फादर फेर्राव यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, या सणामध्ये आपल्या प्रगतीतील अडथळे दूर करणे आणि एकात्मतेला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

आमचे हिंदू बांधव गणेश चतुर्थी हा पारंपरिक सण मोठ्या धार्मिक उत्साहाने, भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा करतात. त्यामुळे मी या राज्यातील प्रत्येक हिंदू नागरिकाला शुभेच्छा देतो. गेल्या काही काळात गोव्यातील धार्मिक सलोख्याला गालबोट लागण्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्या पार्श्वभुमीवर फादर फेर्राव यांनी दिलेल्या या शुभेच्छांना महत्व आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT