Lakhpati Didi Yojana  Dainik Gomantak
गोवा

Lakhpati Didi: मार्च 2025 पर्यंत 11 हजार लखपती दीदी तयार करण्याचे गोव्याचे उद्दिष्ट

Goa News: मार्च 2025 पर्यंत राज्यात किमान अकरा हजार 'लखपती दीदी' तयार करण्याचे उद्दिष्ट

Akshata Chhatre

Lakhpati Didi Yojana

गोवा: केंद्र सरकार कडून सुरु केलेल्या लखपती दीदी या योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात राज्यात किमान अकरा हजार 'लखपती दीदी' तयार करण्याचे उद्दिष्ट गोवा सरकारने ठरवले आहे आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक दीपाली नाईक यांनी मार्च 2025 पर्यंत ध्येय गाठले जाईल अशी माहिती दिली. सरकारकडून हे उद्दिष्ट सध्या करण्यासाठी राज्यातील उद्योगपती महिलांना सर्वतोपरी मदत पोहोचवली जाईल असे देखील त्या म्हणाल्या आहेत.

लखपती दीदी ही योजना स्व-मदत गटातील महिलांना आर्थिक मदत करते. गोव्यात आत्तापर्यंत 3 हजार 804 स्व-मदत गट तयार करण्यात आले असून यांमध्ये एकूण 48 हजार 306 महिला सदस्य आहेत.

या गटांना सामुदायिक गुंतवणूक निधी (community investment fund) मधून 19 कोटी 50 लाख तर ग्रामीण संस्थांकडून 8 कोटी 28 लाख रुपयांचा निधी दिला जातो. आत्तापर्यंत राज्यात ग्रामीण संस्थांना 13 कोटी 74 लाख 900 रुपयांचा स्टार्ट-अप निधी प्राप्त झाला आहे तर 791 बचत गटांनी 3 कोटी 646 लाख 96 रुपयांचे बँक कर्ज घेतले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सरकारी जॉब स्कॅमनंतर मुख्यमंत्री सावंत अलर्ट मोडवर; पुढील नोकरभरती आयोगामार्फतच होणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात ड्राय डे, सीमालगतच्या भागात मद्य विक्रीस बंदी

Dr. V Candavelou: गोव्याच्या मुख्य सचिव पदावर आयएएस अधिकारी डॉ. व्ही. कँडवेलू यांची नियुक्ती

मोपा विमानतळावर दारुचे शॉप सुरु करण्यास अडथळा, हायकोर्टाची गोवा सरकारला नोटीस; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Rain: ऐन दिवाळीत गोव्यावर पावसाचे सावट; IMD कडून तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT