गोवा

Goa Agriculture : शेतीत पाणीच पाणी;पंचनामे कसे करायचे? कृषी संचालक

Rrain Damage Agriculture Crops : शेतात अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. सरकार शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तत्पर आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना योग्य ती मदत करण्यात येईल, असे फळदेसाई यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, राज्‍यात दोन आठवड्यांपासून पडत असलेल्‍या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेच, शिवाय मोठ्या प्रमाणात शेतीला फटका बसला.

अनेक भागांतील भातशेतीत अजूनही पाणी साचून राहिले असल्याने कृषी अधिकाऱ्यांना पाहणी करणे कठीण बनले आहे, असे कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी सांगितले.

शेतीचे नुकसान झाले आहे, परंतु नेमके किती नुकसान झाले आहे, हे पाहणी केल्यावरच सांगता येईल. सद्यःस्थितीत अंदाज बांधणे कठीण आहे. कृषी अधिकारी नुकसानाची पाहणी करत असून, येत्या काही दिवसांत ती पूर्ण होईल.

शेतात अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. सरकार शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तत्पर आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना योग्य ती मदत करण्यात येईल, असे फळदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT