Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: मोपा विमानतळ मार्गावर ट्रक- चारचाकी यांच्यात अपघात; तीन गंभीर जखमी

ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे समजतेय

Ganeshprasad Gogate

Goa Accident: राज्यात अपघातांचे सत्र वाढत चालले असून वाहतुकीचे नियम न पाळल्याने बरेचसे अपघात होतात हे तपासणीअंती सिद्ध झालं आहे. नुकतीच अपघाताची एक घटना घडली असून या घटनेत चारजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मोपा विमानतळ रोडवर भरधाव ट्रक आणि चारचाकीत अपघात झाला आहे. या घटनेत चारचाकीतील तीन प्रवासी आणि चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे समजतेय. सविस्तर बातमी अपडेट करीत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bihar Crime: चेटकीण असल्याचा संशय, 250 लोकांनी घेरुन एकाच घरातील 5 जणांना ठार केले, पेट्रोल टाकून मृतदेह जाळले

Fashion Factory Exchange Festival: जुने कपडे द्या अन् ब्रँडेड कपडे घ्या...! मुकेश अंबानींचं मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट; कसं ते जाणून घ्या

Heavy School Bag: मुलांच्या पाठीवर 'दप्तराचे' आणि डोक्यावर 'अभ्यासाचे' ओझे का वाढते आहे?

Sanjog Gupta: आणखी एक भारतीय पोहोचला ICCमध्ये! संजोग गुप्ता बनले नवे CEO; 2500 उमेदवारांमधून निवड

Viral Video: जबरदस्त धाडस! 16 फूटांचा 'किंग कोब्रा'... पण ती न घाबरता समोरे गेली, 6 मिनिटांत पकडून दाखवलं शौर्य

SCROLL FOR NEXT