Gauri Pujan Dainik Gomantak
गोवा

Pernem: गौरी पूजन उत्साहात संपन्न !

Pernem Gauri Pujan: भूतवाडी-पेडणे येथे गौरी पूजन उत्साहात साजरे करण्यात आले

दैनिक गोमन्तक

Pernem Gauri Pujan: भूतवाडी-पेडणे (Pernem) येथे गौरी पूजन उत्साहात साजरे करण्यात आले. तसेच पाच दिवसीय गणेशोत्सवाचे विसर्जनही आज, रविवारी करण्यात आले.एक दिवस राहिल्यानंतर गौरीचे पूजन केले जाते. दुसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर देवीचे विसर्जन केले जाते.

विसर्जनावेळी तिला भाजी व भाकरीचा नैवेद्य दाखवल्यानंतर सर्वांना भाजी-भाकरीचा प्रसाद दिला जातो. यावेळी गौरीला ओवशाचा नैवेद्यही दाखविला जातो. लग्नानंतर ज्या नवविवाहितेची पहिली चतुर्थी असते, त्या सुवासिनींच्या घरी विशेष ओवशे असतात. गौरी विसर्जनानंतर ज्यांच्या घरी पाच दिवसांचे गणपती आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

Goa Water Crisis: राज्यात पाणी संकट गडद! जलाशयांनी गाठला तळ; साळावलीत 48 टक्के, तर अंजुणेत 31 टक्के पाणी बाकी

Goa Drug Menace Crisis: अमली पदार्थांचा विळखा आता थेट शाळांपर्यंत! किनारपट्टीपासून गावागावांत ड्रग्जचं जाळं पसरलं तरी सरकार 'ढिम्म'; सरदेसाईंचा घणाघात

कदंब बसस्थानकात खासगी बसचालकांची मनमानी! म्हापशात प्रवासी, वाहनधारक त्रस्त: नागरिकांकडून कारवाईची जोरदार मागणी

CM Pramod Sawant: आंबेडकरांना काँग्रेसकडूनच खोडा, दोनवेळा लोकसभेत जाण्यापासून रोखलं; मुख्यमंत्री सावंतांचा घणाघात

SCROLL FOR NEXT