Garbage Fire Dainik Gomantak
गोवा

Margao Fire: मडगांव बसस्थानकानजीक कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल

ही आग नेमकी कधी लागली? कशामुळे लागली याबाबत अद्याप सविस्तर माहिती प्राप्त झाली नाहीय.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगांव बसस्थानकानजीक कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु असून ही आग नेमकी कधी लागली? कशामुळे लागली याबाबत अद्याप सविस्तर माहिती प्राप्त झाली नाहीय. शोधकार्य सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

illegal LED fishing: वास्कोत बेकायदेशीर 'एलईडी' मासेमारीचा पर्दाफाश; मत्स्यव्यवसाय विभागाकडून तीन बोटी जप्त

Dhuler: सफर गोव्याची! म्हापसा आणि कुचेली या गावच्या सीमेवरचे, मातीचे ओढ लावणारे 'धुळेर'

VIDEO: "हे संकट लवकर संपलं पाहिजे", पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारतासमोर मोठं आव्हान, PM मोदींकडून जगाला शांततेचा संदेश

मोफत एन्ट्री अन् स्टेडियमचा फील! 'BCCI'चं क्रिकेटप्रेमींना मोठं गिफ्ट; IPL 2026 चे सामने 'या' 15 शहरांमध्ये पाहता येणार फ्री

पश्चिम आशियातील संघर्षाचे पडसाद संसदेत, पंतप्रधान मोदी मांडणार भारताची भूमिका

SCROLL FOR NEXT