Sonsodo Garbage Plant Dainik Gomantak
गोवा

Sonsodo Garbage Plant: सोनसोडो कचरा प्रकल्पातील कचरा उचलण्यास अखेर सुरुवात; परिसर होणार दुर्गंधीमुक्त

सोनसोडो कचऱ्याचा प्रश्न जानेवारी पर्यंत सुटेल

Kavya Powar

Sonsodo Garbage Plant: सोनसोडो कचरा प्रकल्पाचा बऱ्याच कालावधीपासून रखडला होता. तिथे साठवलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. येथील इतक्या वर्षांपासून साठवून ठेवलेला कचरा उचलण्याची आणि संबंधित कामांची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.

जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सोनसोडो कामे पूर्ण होतील नव्या प्रकल्पाबाबत गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाकडून हालचाली सुरू आहेत, अशी माहिती आमदार दिगंबर कामत यांनी दिली. आमदार कामत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सोनसोडो कचऱ्याचा प्रश्न जानेवारी पर्यंत सुटेल असे सांगितले.

कामत पुढे म्हणाले की, सोनसोडो प्रकल्पाची आपण नुकतीच पाहणी केलेली आहे. कचरा प्रकल्पातील इतक्या वर्षातील कचऱ्याची विल्हेवाट लावणार असे आपण सांगितलेले होते. त्यानुसार आता काम सुरू आहे प्रकल्पाच्या जागेवरील सुमारे 85 टक्के काम पूर्ण झालेले आहे. कचरा उचल करण्यात आलेली असून आता त्या ठिकाणी दुर्गंधी येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT