Goa Ganesh Chturthi 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Ganesh Chturthi 2023: जनतेच्‍या कल्याणासाठी शक्ती दे!

Goa Ganesh Chturthi 2023: मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर हे म्हापशात वास्तव्यास असले तरी सणावाराला ते तारवाडा-कोलवाळ येथील आपल्‍या मूळ घरी जातात.

दैनिक गोमन्तक

Goa Ganesh Chturthi 2023: मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर हे म्हापशात वास्तव्यास असले तरी सणावाराला ते तारवाडा-कोलवाळ येथील आपल्‍या मूळ घरी जातात. त्यांच्या घरी पाच दिवसांचा गणपती असतो. या मूळ घरात नीळकंठ यांचे बंधू व कुटुंबीय राहतात. जनतेच्‍या कल्‍याणसाठी श्री गणरायाने मला आणखी शक्ती द्यावी, अशी प्रार्थना त्‍यांनी केली.

गणेशोत्सवाच्या आठवणी सांगताना मंत्री हळर्णकर यांनी सांगितले की, फार पूर्वीपासून मी राजकारण व समाजकारणात आहे. त्यामुळे गणेशोत्सवात घरी येणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. शिक्षण क्षेत्रात पाऊल ठेवले आणि त्यात आणखीन वाढ होत गेली. गणेशोत्सव हा अत्यंत साध्या पद्धतीने पण सात्विक वातावरणात साजरा करण्यावर भर असतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरी थांबणे व वाड्यावर फिरणे होते. त्यानिमित्ताने मनमोकळेपणे हिजगूज करता येते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT