playback singer Mahesh Kale Dainik Gomantak
गोवा

Ganesh Festival 2022: पार्श्वगायक महेश काळे यांची गोवा पोलीसांसाठी संगीत मैफील

कळंगूट पोलिसांसाठी पार्श्वगायक महेश काळे यांच्या कार्यक्रमाचे नियोजन

Sumit Tambekar

गणेशोत्सवात पार्श्वगायक महेश काळे गोवा पोलीसांसोबत कार्यक्रम आयोजित करणार असल्याचं काळे यांनी याबाबत आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, आपलं आणि गोव्याचं एक विशेष नातं आहे. हे माझ्या सर्व प्रेक्षकांना माहिती आहे.

(Ganesh Festival 2022: Music program by playback singer Mahesh Kale for Calangute, Goa Police)

काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा पोलिस यंदाचा गणेशोत्सव गोवा पोलिसांसोबत सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामूळे आपण नव्या सूरांची मैफिलीसह भेटणार आहोत. गोवा कळंगूट पोलिसांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची पर्वणी गोवाकरांनसाठी आयोजित केलेली आहे.

काळे म्हणाले की, आपण सर्व या कार्यक्रमात नक्की भेटूयात असे ही त्यांनी या व्हिडिओमध्ये या कार्यक्रमाचा आनंद सर्वरसिकांनी ही घ्यावा असे त्यांनी म्हटले आहे.हा कार्यक्रम 7 सप्टेंबर रोजी कळंगूट पोलिस आवारात याचं नियोजन केले आहे. असे ही त्यांनी सांगितले आहे. आपण हा कार्यक्रम गोवा पोलिसांसाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

63 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

महेश काळे हे भारतीय शास्त्रीय गायक आहेत जे नाट्य संगीतासह भारतीय शास्त्रीय, अर्ध-शास्त्रीय, भक्ती संगीतातील त्यांच्या विशेषतेसाठी प्रसिद्ध आहेत. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील शास्त्रीय कलाकृतीसाठी महेश काळे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून 63 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Air Pollution: गोव्यासाठी धोक्याची घंटा! पर्वरी, पणजी परिसरात घसरली हवेची गुणवत्ता; नागरिकांच्या आरोग्याला धोका

‘गोवा वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र या'! न्या. फर्दिन रिबेलो व्यापक लोकचळवळीच्या दिशेने; जनतेच्या जाहीरनाम्यावर होणार शिक्कामोर्तब

"विकासकामांना गती द्या"! CM सावंतांचे खात्यांना आदेश; 99.3 टक्के आश्वासन पूर्ततेची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे स्पष्टीकरण

Goa Nightclub Fire: हडफडेचे पदच्युत सरपंच, सचिवांची पोलिसांच्या हातावर तुरी! जामीन फेटाळल्यानंतर भूमिगत; हायकोर्टात जाण्याची शक्यता

Budh Gochar 2026: 15 फेब्रुवारीपासून 'या' 3 राशींवर होणार धनवर्षा, ग्रहांच्या राजकुमाराची बदलणार चाल; संपणार घरातील कटकटी

SCROLL FOR NEXT