Goa State Level Dekhava Competition 2023 Result 
गोवा

पेडण्यातील मंडळ अव्वल! गोवा राज्यस्तरीय गणपती देखाव्याचा निकाल जाहीर; पाहा संपूर्ण यादी आणि फोटो

गोवा कला आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने राज्यस्तरीय गणपती देखावा स्पर्धेचे आयोजन केले होते.

Pramod Yadav

Goa State Level Dekhava Competition 2023 Result: दहा दिवस घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे गुरुवारी दिमाखात विसर्जन झाले. गणेशोत्सव काळात गोवा कला आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने राज्यस्तरीय गणपती देखावा स्पर्धेचे आयोजन केले होते.

या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, कासारवर्णे, पेडण्यातील सार्वजनिक गणेश मंडळाला पहिले बक्षीस मिळाले आहे.

Sarvajanik Ganeshotsav Mandal, Casarvarnem, Pernem - Goa

पहिला क्रमांक- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कासारवर्णे, पेडणे

Sarvajanik Ganesh Mandal, Tudav, Netravali, Sanguem -Goa

दुसरा क्रमांक - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नेत्रावळी, सांगे

Shantadurga Kala Krida Sangh, Vasco- Goa

तिसरा क्रमांक - शांतादुर्गा कला क्रीडा संघ, वास्को

Yuva Panaji, Mala, Panaji -Goa

चौथा क्रमांक - युवा पणजी, मळा-पणजी

Goa Reserve Police, Althino, Panaji -Goa

पाचवा क्रमांक - गोवा राखीव पोलीस दल, अल्तिनो - पणजी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT