Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: नुरानी दरोडा प्रकरणातील फरार आरोपीला तब्बल 20 वर्षानंतर अटक

मडगाव येथे दिवसा ढवळ्या हा धाडसी दरोडा घातला होता

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime News मडगाव येथे 2002 साली ताजुद्दिन नुरानी यांच्या घरावर घातलेल्या दरोड्या नंतर फरार झालेल्या हबीब अहमद (59) याला मडगाव पोलीसांनी तब्बल 20 वर्षानंतर बिजनोर उत्तर प्रदेश येथे अटक करून गोव्यात आणले.

2002 साली मडगाव येथे दिवसा ढवळ्या हा धाडसी दरोडा घातला होता. त्यानंतर बऱ्याच कालावधी नतर मडगाव पोलीसांनी सात जणांना अटक केली होती. मात्र सदर आरोपी पोलीसांच्या हाती लागला नव्हता त्यामुळे त्याचा शोध चालू होता.

सदर आरोपी उत्तर प्रदेशमध्ये रहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्याला तिथे जाऊन ताब्यात घेण्यात आले अशी माहिती मडगाव येथिल पोलीस निरिक्षक तुळशीदास नाईक यांनी दिली .या दरोडा प्रकरणातील इतर आरोपींना न्यायायलने यापूर्वीच शिक्षा ठोठावली आहे. आता या संशयिता विरोधातही सुनावणी चालू होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS 2nd ODI: रोहित, कोहलीकडून 'विराट' खेळीची अपेक्षा! अ‍ॅडलेडच्या मैदानावर भारताचा रेकॉर्ड कसा? आकडेवारी पाहा

Mhadei River Dispute: जलसंपदा खात्याचा सखोल 'गृहपाठ' सुरू, म्हादईप्रश्‍‍नी शुक्रवारी विशेष बैठक; अहवालासाठी तज्ज्ञांची मदत

PM Modi Celebrates Diwali: भर समुद्रात देशभक्तीचा उत्‍साह, पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिवाळी नौदलाच्‍या जवानांसमवेत

Goa Rain: पावसाचा धुमाकूळ, मयेतील शेती पाण्याखाली; बळीराजा अस्वस्थ, हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती

Goa Crime: बेपत्ता सुरक्षा रक्षकाचा मृतदेह पिळगाव येथे नदीत आढळला, मृतदेह बाहेर काढण्यात डिचोली अग्निशमन दलाला यश

SCROLL FOR NEXT