Rotary Club of Panaji Rivera Dainik Gomantak
गोवा

रोटरी क्लब पणजी रिव्हेराच्या पुढाकारातून डिचोलीत दोन कुटुंबांची घरं पुन्हा उभी

मागील मे महिन्यात झालेल्या चक्रीवादळाच्या (Cyclone) तडाख्यात घरांची पडझड झालेल्या डिचोलीतील दोन गरीब कुटुंबांना रोटरी क्लब ऑफ पणजी रिव्हेराने (Rotary Club of Panaji Rivera) मदतीचा हात देताना त्यांची घरे पुन्हा उभी करून दिली आहेत.

दैनिक गोमन्तक

डिचोली: मागील मे महिन्यात झालेल्या चक्रीवादळाच्या (Cyclone) तडाख्यात घरांची पडझड झालेल्या डिचोलीतील दोन गरीब कुटुंबांना रोटरी क्लब ऑफ पणजी रिव्हेराने (Rotary Club of Panaji Rivera) मदतीचा हात देताना त्यांची घरे पुन्हा उभी करून दिली आहेत.

मागील 16 मे रोजी तडाखा बसलेल्या बागवाडा-पिळगाव (Bagwada-Pilgaon) येथील तुळशी वसंत जल्मी आणि गावकरवाडा-नार्वे येथील फटी शेटगावकर या दोन गरीब कुटुंबांच्या घरांची मोडतोड झाली होती. त्यामुळे ही दोन्ही कुटुंबे अडचणीत आली होती. मात्र रोटरी क्लब ऑफ पणजी रिव्हेरा यांच्या पुढाकारातून एस्टिलो आणि जिनो फार्मास्युटिकल्स या कंपनीनी 'सीआरएस' उपक्रमांतर्गत दोन्ही गरीब कुटुंबांची घरे पुन्हा उभी करून दिली आहेत.

शुक्रवारी मयेचे आमदार प्रवीण झांट्ये (Praveen Zantye) एस्टिलो आणि जिनो फार्मास्युटिकल्सचे मालक सागर साळगावकर (Sagar Salgaonkar) आणि पल्लवी साळगावकर आणि रोटरी क्लब ऑफ पणजी रिव्हेराच्या (Rotary Club of Panaji Rivera) पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या दोन्ही घरांचे संबंधित कुटुंबांकडे हस्तांतरण करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT