10th student Dainik Gomantak
गोवा

फोंड्यात दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत वर्ग

या वर्गात गणित, विज्ञान, इंग्रजी, इतिहास, भूगोल या विषयावर मार्गदर्शन करण्यात येईल.

दैनिक गोमन्तक

फोंडा: फोंडा येथे कार्यरत असलेल्या गोमंतक मराठा महिला समितीतर्फे 10 वीच्या विद्यार्थ्यांना मोफत वर्गाची सोय करण्यात आली आहे. या वर्गात गणित, विज्ञान, इंग्रजी, इतिहास, भूगोल या विषयावर मार्गदर्शन करण्यात येईल.

हा वर्ग 2022-2023 या शैक्षणिक वर्षासाठी असून या मोफत वर्गाचा लाभ घ्यावा, असे प्रमुख रंगिता वाघुर्मेकर यांनी कळवले आहे. अधिक माहितीसाठी किंवा नावनोंदणीसाठी 9284988172 किंवा 9823658087 या क्रमांकावर संपर्क साधावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बांगलादेशात क्रूरतेचा कळस! 50 वर्षीय हिंदू व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी हल्ला करुन दिलं पेटवून; 31 डिसेंबरची रात्र ठरली 'काळरात्र'

VIDEO: कळंगुटमध्ये पर्यटकांपेक्षा तंबाखू-दारु पिऊन फिरणाऱ्यांचीच 'तोबा' गर्दी, सरत्या वर्षाला अशा प्रकारे निरोप; गर्दीचे विदारक वास्तव मांडणारा व्हिडिओ चर्चेत

New Year 2026: इंग्रजी वर्षाची सुरुवात सूर्यनमस्कार आणि योगाभ्यासाने! तांबडी सुर्ला महादेव मंदिरात शेकडो तरुणांचा उत्साह

पर्यटकांच्या फटाक्यांमुळे मच्छिमाराचे 'रापण' खाक; मोठ्या आर्थिक नुकसानानंतर भरपाईची मागणी!

Goa Live News: मडकईत घराला भीषण आग; ८ ते १० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT