Drushti Dainik Gomantak
गोवा

Drushti: बुडणाऱ्या चौघा पर्यटकांना जीवरक्षकांकडून जीवदान

मोरजी समुद्रकिनाऱ्यावर, रशियातील एक 38 वर्षीय पर्यटक पोहताना त्याला लाटेने ओढून नेले. त्याला सर्फबोर्डच्या मदतीने विजय या ‘दृष्टी’ च्या जीवरक्षकाने वर आणले.

दैनिक गोमन्तक

Drushti: मोरजी समुद्रकिनाऱ्यावर, रशियातील एक 38 वर्षीय पर्यटक पोहताना त्याला लाटेने ओढून नेले. त्याला सर्फबोर्डच्या मदतीने विजय या ‘दृष्टी’ च्या जीवरक्षकाने वर आणले. अशा चार पर्यटकांना विविध ठिकाणी वाचवले.

कळंगुट बीचवर पर्यटकांचा एक मोठा गट पाण्यात उतरला.त्यातील दोन तरुण पर्यटकांचा तोल गेल्याने ते बुडू लागले.

‘दृष्टी’चे जीवरक्षक, हरी आणि सोनू यांनी बचाव ट्यूब आणि सर्फबोर्डचा वापर करून त्या दोघांना वर काढले. २१ वर्षीय कर्नाटकातील पर्यटक मद्यधुंद अवस्थेत कळंगुट समुद्रात उतरला असता तो बुडू लागला. त्याला जीवरक्षक विकासने रेस्क्यू ट्यूब आणि सर्फबोर्डच्या मदतीने वाचवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Effigy Plastic Use: नरकासुर प्रतिमांसाठी प्लास्टिकचा वापर; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डोळ्यांवर पट्टी?

Smriti Mandhana Record: विराट-रोहितला जमलं नाही ते स्मृती मानधना करणार! टी-20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचण्याची संधी, फक्त इतक्या धावांची गरज

Gram Panchayat CCTV Plan: गोव्यातील प्रत्येक पंचायतीवर सीसीटीव्हीची नजर! तीन आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता

Karnataka Accident: कर्नाटकात प्रवाशांवर काळाचा घाला! बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक; 4 ठार, 14 जखमी

Land Compensation: जमीन मोबदल्यासाठी 7 वर्षांची प्रतीक्षा! 15 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या; गोवा खंडपीठाचे निर्देश

SCROLL FOR NEXT