Gokuldas Shirodkar  Dainik Gomantak
गोवा

Margao: मडगावचे माजी उपनगराध्यक्ष गोकुळदास शिरोडकर यांचे निधन

उद्या अंत्यसंस्कार

दैनिक गोमन्तक डिजिटल

Margao: गोव्यात कबड्डी आणि खो-खो या देशी खेळांचा प्रसार, प्रचार करण्यासाठी मोलाचे काम केलेले मडगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष गोकुळदास शिरोडकर (72) यांचे आज (24 मे) दुपारी निधन झाले.

त्यांच्या मागे पत्नी अनुया, पुत्र अमेय तसेच विवाहित कन्या अमिषा राजेश पेडणेकर असा परिवार असून उद्या (25 मे) सकाळी 11 वाजता त्यांच्या घोगळ हौसिंगबोर्ड येथील निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघणार असून नंतर मडगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

शिरोडकर हे एलआयसीचे निवृत्त कर्मचारी असून सामजिक कार्यात ते अग्रेसर होते. मडगाव शिगमोत्सव समितीचे ते क्रियाशील सदस्य होते. भंडारी समाजाच्या कार्यातही त्यांचा सक्रीय सहभाग होता.

त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Board HSSC Result: 12 वीचा निकाल जाहीर! 92.96% विद्यार्थी उत्तीर्ण, यंदाही मुलींनीच मारली बाजी

Goa Accident: नाकेरी-बेतुल येथे भीषण अपघात; 23 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, भटक्या गुरांचा अडथळा ठरला जीवघेणा

KKR ला दुसरा 'मोठा' झटका! हर्षित राणानंतर आता 'हा' मॅचविनर खेळाडू IPL 2026 मधून बाहेर

Viral Video: 'डायपर'चा असाही वापर! कोल्ड-ड्रिंक थंड ठेवण्यासाठी तरुणाचा 'देसी जुगाड', पाहा कसं बनवलं घरगुती मिनी फ्रीज

पदार्पण असावं तर असं! 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-20 पदार्पणातच झळकावलं शतक, रचले दोन विश्वविक्रम Watch Video

SCROLL FOR NEXT