Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: एलिना साल्ढाणांचा ‘आप’ ला रामराम

Goa Politics: कुठ्ठाळीच्या माजी आमदार एलिना साल्ढाना यांनी आम आदमी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Politics: कुठ्ठाळीच्या माजी आमदार एलिना साल्ढाना यांनी आम आदमी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे कामकाज आपल्या गोव्याविषयीच्या विचारसरणीशी सुसंगत नसल्याचे कारण त्यांनी या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

पक्षाचे राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर यांच्याकडे पक्ष कार्यालयात त्यांनी हे राजीनामा पत्र सादर करून तत्काळ राजीनामा स्वीकारावा, अशी विनंती केली आहे.

गोवा आणि गोमंतकीय यांच्या कल्याणाच्या विषयावर आम आदमी पक्षाने जास्त लक्ष देण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

माजी मंत्री एलिना साल्ढाणा यांनी १७ डिसेंबर २०२१ रोजी भाजपला सोडचिठ्ठी देऊन आम आदमी पक्षात प्रवेश केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress Crisis: गोव्यात काँग्रेसला पर्याय शोधत विरोधकांची तिसरी आघाडी तयार? BJP विरोधात नवे प्रादेशिक पक्ष सज्ज

Brock Lesnar Retirement: 10 वेळचा WWE वर्ल्ड चॅम्पियन ब्रॉक लेसनर निवृत्त; म्हणाला, 'योग्य वेळी थांबण्याचा निर्णय...'

Goa Politics: भाजपने गोव्याला केले ‘नशायुक्त’ राज्य; भाजप सरकारवर काँग्रेसचा घणाघाती आरोप

Horoscope: गुरुवार ठरणार खास! 'या' राशींना नोकरी-व्यवसायात मोठं यश, धनलाभ आणि प्रगतीचे प्रबळ संकेत

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT