Satyapal Malik Dainik Gomantak
गोवा

Satyapal Malik Death: गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन, ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Former Goa Governor Satyapal Malik Passed Away: सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीर, गोवा आणि मेघालय सारख्या राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून काम केले होते.

Pramod Yadav

Satyapal Malik death

दिल्ली: गोवा, मेघालय आणि जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू होते. ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीर, गोवा आणि मेघालय सारख्या राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून काम केले होते. विद्यार्थी राजकारणातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारे सत्यपाल मलिक हे समाजवादी विचारसरणीचे नेते होते.

खासदार ते राज्यपाल असा प्रवास करणारे सत्यपाल मलिक गेल्या काही वर्षांत भाजपशी संबंधित होते आणि अनेक राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून काम केले. तथापि, गेल्या काही वर्षांपासून ते सरकारविरुद्ध आवाज उठवत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT