Vishwajit Rane |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane: टायगर पार्क बोंडला नाही तर 'या' ठिकाणी होणार...

वन मंत्री विश्वजीत राणे यांची माहिती

Akshay Nirmale

Vishwajit Rane On Tiger Park: गोव्यातील बोंडला अभयारण्यात टायगर पार्क करण्याच्या बातम्या समोर येत असतानाच आता वन मंत्री यांनी बोंडला येथे टायगर पार्क करण्याची शक्यता फेटाळली आहे. बोंडला अभयारण्यात वाघ आणला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

विश्वजीत राणे यांनी म्हटले आहे की, बोंडला अभयारण्यात सुविधांचा अभाव असल्याने येथे वाघ सोडला जाणार नाही. त्यामुळे टायगर पार्क एकतर सांगे किंवा नेत्रावली येथे विकसित करण्याबाबतचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवला आहे.

(सविस्तर बातमी देत आहोत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजमध्ये मालिकेसाठी आरपारची लढाई! पाचव्या टी-20 साठी प्लेइंग-11 मध्ये कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट होणार?

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

SCROLL FOR NEXT