Viral Video Dainik Gomantak
गोवा

Viral Video: बोलणार्‍या कावळ्यानंतर आता फुटबॉल खेळणारा कावळा; गोव्यातील व्हिडिओ व्हायरल Watch

Goa Viral Video: गोव्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा ही व्हिडिओ कावळ्याचा आहे. मात्र या व्हिडिओत कावळ बोलत नसून चक्क फुटबॉल खेळताना दिसत आहे.

Manish Jadhav

सोशल मीडियावर दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी गोव्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. बोलणाऱ्या कावळ्याचा व्हिडिओ हा व्हायरल झाला होता. त्यानंतर आता असाच एक गोव्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा ही व्हिडिओ कावळ्याचा आहे. मात्र या व्हिडिओत कावळ बोलत नसून चक्क फुटबॉल खेळताना दिसत आहे. दक्षिण गोव्यातील हा अनोखा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा

कावळ्याचा फुटबॉल खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल!

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कावळा एका मुलाबरोबर फुटबॉल खेळताना दिसत आहे. दक्षिण गोव्यातील (South Goa) हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की, मुलाबरोबर कावळा फुटबॉल खेळत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यूजर्स चकीत झाले आहेत.

बोलक्या कावळ्याचा व्हिडिओ व्हायरल

काही दिवसांपूर्वी, गोव्यातून बोलक्या कावळ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर चर्चांना उधान आले होते. खरचं कावळाही बोलतो का? असा अनेकांनी प्रश्न विचारला होता. मात्र आता गोव्यात (Goa) सध्या फुटबॉल खेळणाऱ्या कावळ्याची एकच चर्चा रंगली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT