F N Souza Hanuman Painting Dainik Gomantak
गोवा

गोमंतकीय सौझांच्या दुर्मिळ कलाकृतीनं रचला जागतिक विक्रम; 1965 मध्ये साकारलेल्या 'हनुमान– द मंकी गॉड' चित्राला 15.60 कोटींची बोली

F N Souza Hanuman Painting: भारतीय आधुनिक चित्रकलेचे प्रणेते आणि गोव्याचे सुपुत्र फ्रान्सिस न्यूटन सौझा (एफ. एन. सौझा) यांच्या दुर्मिळ कलाकृतीने आंतरराष्ट्रीय कला बाजारात नवा विक्रम नोंदवला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: भारतीय आधुनिक चित्रकलेचे प्रणेते आणि गोव्याचे सुपुत्र फ्रान्सिस न्यूटन सौझा (एफ. एन. सौझा) यांच्या दुर्मिळ कलाकृतीने आंतरराष्ट्रीय कला बाजारात नवा विक्रम नोंदवला आहे.

‘सफ्रनआर्ट’च्या ‘ऑटम ऑक्शन’मध्ये सोझा यांनी १९६५ मध्ये साकारलेल्या ‘हनुमान – द मंकी गॉड’ या चित्राला तब्बल १५.६० कोटी रुपयांची बोली मिळाली. कागदावर साकारलेल्या (वर्क ऑन पेपर) स्वतंत्र कलाकृतीसाठी जागतिक स्तरावर मिळालेली ही आतापर्यंतची सर्वोच्च किंमत ठरली आहे

‘वॉश अँड गॉश’ माध्यमातील हे दुर्मिळ चित्र सोझा यांनी नाथद्वारा परंपरेतील चित्रकार मोहन शर्मा यांच्या सहकार्याने साकारले होते. दरम्यान, ‘सफ्रनआर्ट’च्या १९ सप्टेंबर रोजी झालेल्या लाइव्ह लिलावातून २१८.६२ कोटी रुपये, तर २१ आणि २२ सप्टेंबर रोजी झालेल्या ऑनलाइन लिलावातून ३१.९७ कोटी रुपये मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालचा मुक्काम कारागृहातच! सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, अंतरिम जामिनाची फेटाळली मागणी

Cabinet Decisions: उज्ज्वला योजनेपासून 'संजीवनी' साखर कारखान्यापर्यंत; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय, CM सावंतांची माहिती

Military Plane Crash: लँडिंग स्ट्रिप नसताना पत्करला इमर्जन्सी लँडिंगचा धोका; भीषण विमान अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू VIDEO

Goa Water Storage: धरणे तुडुंब; साळावली-आमठाणे शंभर टक्के, बहुतांश धरणांत 90 टक्क्यांहून अधिक साठा; चापोलीत केवळ 74 टक्के

टॅक्सी भाड्यात सुधारणा, किमान दर 300 रुपये; पिवळ्या-काळ्या, टुरिस्ट टॅक्सींचे दर वाढले: शनिवारपासून नव्या भाडेरचनेनुसार प्रवास

SCROLL FOR NEXT