Madgaon Rain News Dainik Gomantak
गोवा

पहिल्याच पावसात मडगाव पाण्याखाली

स्टेशन रोड परिसरात नागरिकांची उडाली तारांबळ

दैनिक गोमन्तक

मडगाव; मडगावात शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस पडल्याने नगरपालिका अवरासह स्टेशन रोड परिसर आणि अन्य भाग पाण्याखाली गेल्याने लोकांची धांदल उडाली. नगरपालिका आवारात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी वाटच नसल्याने या परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते. नगरपालिका उद्यानाचा फुटपाथही पाण्याखाली गेला होता. (first rain, Madgaon Municipality, Station Road area under water)

स्टेशन रोड परिसरात तर रस्त्यावर ढोपरभर पाणी झाल्याने लोकांना त्या पाण्यातून वाट काढत जावे लागले. या भागातील काही दुकानंतही पाणी आत शिरण्याच्या घटना घडल्या. यंदा स्टेशन रोड परिसरातील गटारे साफ केल्याने पावसाच्या पाण्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही असे वाटत होते. पण ती शक्यता फोल ठरविताना पहिल्याच पावसात हा भाग पाण्याने तुंबला.

गोव्यात आज, उद्या ऑरेंज अलर्ट जारी; राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार: IMD

पुढील 3 दिवसात उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये 1-2 ठिकाणी खूप मुसळधार पाऊस (> 11 सेमी 24 तास) सुरू राहण्याची शक्यता IMD ने वर्तवली आसून, मच्छिमारांना 5 दिवसांचा इशारा देण्यात आलेला आहे.

तसेच , IMD च्या म्हणण्यानुसार, कालपासून पावसाचा जोर वाढण्याची कारणे म्हणजे दक्षिण गुजरातच्या किनार्‍यापासून कर्नाटक किनार्‍यापर्यंत वाहणारे समुद्रसपाटीपासून समुद्रसपाटीपासून दूर जाणारे कुंड आणि महाराष्ट्राच्या किनार्‍यापासून पूर्व मध्य अरबी समुद्रावरील चक्रीवादळ हे समुद्रसपाटीपासून सरासरी 4.5 किमी पर्यंत पसरलेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT