Manohar Airport
Manohar Airport  Dainik Goamantak
गोवा

Manohar Airport: हैद्राबादवरून मोपासाठी विमान उड्डाण झाले; 'मनोहर'ही सजले, पाहा खास फोटो

Pramod Yadav

उत्तर गोव्यातील बहुप्रतिक्षित मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारपासून कार्यान्वित होत आहे. ‘जीएमआर’ कंपनीकडून चालवण्यात येणाऱ्या या विमानतळावर पहिल्याच दिवशी 11 विमाने उतरतील व उड्डाणे घेतील. दरम्यान, आज मोपा विमानतळावर प्रथम इंडिगो कंपनीचे विमान उतरणार असून, मोपावर येणाऱ्या हैद्राबाद-गोवा फ्लाइट क्रमांक 6ई 6145 ने गोव्याच्या दिशेने उड्डाण घेतले आहे. जीएमआर कंपनीच्या वतीने पहिल्या विमानातील प्रवाशांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली आहे.

Manohar Airport

मनोहर विमानतळ देखील पहिल्या फ्लाईचे स्वागत करण्यासाठी सजले आहे.

Manohar Airport

विमानतळाचे नवे फोटो समोर आले आहेत.

Manohar Airport

यात विमानतळावरील विद्युत रोषणाईमुळे परिसर उजळून निघाला आहे.

Manohar Airport

विमानतळावरील काऊंटर देखील सज्ज झाले आहेत.

Manohar Airport

विमानतळाचे रात्रीचे रूप देखील अतिशय लोभस दिसत आहे.

Manohar Airport

डिसेंबरमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आलेल्या गोव्यातील या दुसऱ्या विमानतळाचे नाव मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे दिले असले तरी तसे अधिकृतरीत्या आज निश्चित झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: कळंगुट येथे टॅक्सी चालकाला पर्यटकांकडून मारहाण

Bicholim Volleyball League : सर्वण येथे व्हॉलिबॉल लीगला सुरवात; आठ संघांचा सहभाग

Goa Traffic Violations: वाहतूक उल्लंघन ; चार महिन्यांत ९ कोटींचा दंड वसूल

Goa Rain Update : पावसाळ्यातील आव्हानांसाठी सज्ज राहा! संदीप जॅकीस यांच्या सूचना

Panaji News : सांतिनेज खाडीतील गाळउपसा पूर्णत्वाकडे; साडेतीन किलोमीटरच्या जलप्रवाहाला पुनरुज्जीवित करणार

SCROLL FOR NEXT