Fire broke out in shop in shopping complex in Vasco  Dainik Gomantak
गोवा

वास्कोत सराफी दुकानाला आग

अपना बाजार शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर असलेल्या एका दुकानाला आग लागली

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्कोत (vasco) शहराच्या मध्यभागी असलेल्या अपना बाजार शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील एका दुकानात शुक्रवारी रात्री उशिरा मोठी आग लागल्याची घटना घडली.वास्को अग्निशमन केंद्राच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आग शाॅर्ट सर्कीटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. अपना बाजार शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या (Shopping Complex) तळमजल्यावर असलेल्या एका दुकानाला आग लागली, मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सदर घटना रात्री उशिरा 11 वाजता घडली. वास्कोचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्‍यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.आगीच्या घटनेमुळे परिसरातील इतर दुकानांचे नुकसान झाले की नाही याची माहिती मिळू शकली नाही.आगीत किती नुकसान झाले याचा अंदाज अद्याप आलेला नाही.शॉर्टसर्किट हे प्राथमिक कारण असण्याची शक्यता अग्निशमन विभागाने वर्तवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT