Fire In Goa Dainik Gomantak
गोवा

Fire In Goa: मडगाव येथील इस्टर्न सुपर मार्केटला आग, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल

एसजीपीडीए रिटेल मार्केटमधील पहिल्या मजल्यावरील इस्टर्न सुपर मार्केटला आग लागल्याची घटना घडली आह.

गोमन्तक डिजिटल टीम

सध्या गोव्यात आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी पिळर्ण येथील गोवा औद्योगिक वसाहतीत बर्जर बेकर पेंट या खासगी कंपनीला भीषण आग लागली होती. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला अथक प्रयत्न करावे लागले होते. (Fire In Goa)

आज शुक्रवारी मडगाव एसजीपीडीए रिटेल मार्केटमधील पहिल्या मजल्यावरील इस्टर्न सुपर मार्केटला आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशामक दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याचे प्राथमिक वृत्त हाती आले आहे.

दरम्यान या लागलेल्या आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले असून हि आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज उपस्थितांकडून वर्तवण्यात येत आहे. थोड्याच वेळात सविस्तर वृत्त हाती येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT