Davorlim Fire  Dainik Gomantak
गोवा

Margao Fire News : दवर्लीत फर्नीचरच्या दुकानाला भीषण आग; 3 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण

7.50 लाखांचे नुकसान झाल्याचे दुकानमालकाचा दावा

गोमन्तक डिजिटल टीम

Davorlim Fire : दवर्लीत एका फर्नीचरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना आज घडली. या भीषण आगीत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच मडगाव अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत तब्बल तीन तासांच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

दरम्यान फर्नीचरच्या दुकानाला लागलेल्या आगीत एकूण 7.50 लाखांचे नुकसान झाल्याचा दावा दुकानमालकाने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT