मारहाणीची घटना Dainik Gomantak
गोवा

Goa: सत्तरीत जमिनीच्या वादावरून दोन गटांत हाणामारी

गोव्यतील (Goa) केरी सत्तरीत (Sattarim) दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

दैनिक गोमन्तक

वाळपई: केरी-सत्तरीत (Sattarim) जमिनीच्या वादावरून दोन गटांत मारामारी झाल्याने पोलिसांनी (Plice) तिघांना अटक ((Arrest) केली आहे. या वादात आठजण जखमी झाले आहेत. एकूण तिघांना अटक केली असून इतरांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षकांनी दिली. (Fighting between two groups over a land dispute in the Sattarim)

या जमिनीमध्ये गायत्री गोपाळ गावस व संबधित व गुरुदास राजाराम गावस व संबधित यांनी लागवडी केलेल्या आहेत. काल रविवारी जमिनीमध्ये लागवडीचे काम करीत असताना दोन गटांमध्ये मारामारीत झाली. त्यात आठजण जखमी झाले. या घटनेत कोयता, दगड व दंडुक्याने जबर मारहाण करण्यात आलेली आहे. गुरुदास राजाराम गावस यांनी परस्पर विरोधात तक्रार दाखल केली असून त्यांनी गायत्री गावस यांच्या गटातील सर्वांवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. याबाबतची दखल घेऊन पोलिसांनी कृष्णा गावस, गोपाळ गावस, गायत्री गावस यांना अटक केलेली आहे. या प्रकरणी अधिक चौकशी होऊन आता इतरांवरही गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT